रक्ताचे प्रकार किती?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 15:25

'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (ऱ्हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात. रक्तगट ही रक्ताच्या वर्गीकरणाची पद्धत आहे. तांबड्या रक्तपेशींच्या पटलावरील प्रतिजनांशी (ॲंटिजेन) रक्तगटाचा संबंध आहे. हे प्रतिजन आनुवंशिक असतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info